| अ.क्र. | निवडणूक कार्यक्रम | दिनांक व ठिकाण |
|---|---|---|
| १ | जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक |
दिनांक २०/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वा. ठिकाण: १. मा. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे व पालघर. २. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांचे कार्यालय. ३. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे व पालघर कार्यालय. ४. सर्व तहसिलदार कार्यालये, ठाणे व पालघर. ५. सर्व उपनिबंधक / सहाय्यक निबंधक कार्यालये. ६. बँकेचे मुख्यालय व सर्व तालुका शाखा. ७. वेबसाईट: scea.maharashtra.gov.in व www.thanedcc.bank.in. |
| २ | प्रारुप मतदार यादीवर आक्षेप सादर करण्याचा दिनांक |
दिनांक २०/०४/२०२६ ते २९/०४/२०२६ ठिकाण: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई (कक्ष क्र. ३०८, कोकण भवन). आक्षेप समक्ष, टपालाने किंवा djrkkn@gmail.com वर पाठवता येतील. |
| ३ | प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेण्याचा दिनांक | दिनांक ११/०५/२०२६ |
| ४ | अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक |
दिनांक १४/०५/२०२६ रोजी सकाळी ११:०० वा. (ठिकाण: प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केलेल्या वरील सर्व ठिकाणी). |